• Wed. Sep 9th, 2026

बापलेक कामात व्यस्त, रस्त्यात गाडी थांबवून सुप्रिया सुळेंकडून आई वडिलांसोबत भेट

बापलेक कामात व्यस्त, रस्त्यात गाडी थांबवून सुप्रिया सुळेंकडून आई वडिलांसोबत भेट

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2025, 4:14 pm

लोकसभा मतदार संघातील आपला इंदापूर दौरा आटोपून सुप्रिया सुळे पुरंदरकडे निघाल्या होत्या.मोरगावजवळ बारामतीकडे निघालेल्या शरद पवार आणि आई यांची गाडी सुप्रिया सुळेंना दिसली.सुप्रिया सुळे यांनी गाडीतून उतरत आई वडिलांची भेट घेतली.यावेळी शरद पवारांनी त्यांच्या दौऱ्याचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed