• Thu. Apr 24th, 2025 5:21:27 AM

    मंत्र्यांना उलटं करून झटकले तर पाच वर्ष तिजोरी भरेल, शेतकरी संतापले

    मंत्र्यांना उलटं करून झटकले तर पाच वर्ष तिजोरी भरेल, शेतकरी संतापले

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2025, 8:05 pm

    महायुती सरकारनं शेतकरी कर्जमाफीचं वचन दिलं होतं. आता शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे. जळगावमधील काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश पाटील यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed