• Wed. Sep 9th, 2026

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यपालांकडून अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 22, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यपालांकडून अभिवादन – महासंवाद

मुंबई, दि. २२: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी आणि तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed