दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रूत घैसास यांचा राजीनामा दिला आहे.त्यानंतर सुशांत भिसे मित्र स्वप्नील नाहार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आता फक्त पहिला अहवाल आला आहे, दोन अहवाल यायचे आहेत.भिसे कुटुंबीयांची सगळी भूमिका अमित गोरखे स्पष्ट करतील, असंही ते म्हणाले.