Authored byसूरज सकुंडे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2025, 3:55 pmलातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.सुदैवानं बाबासाहेब मनोहरे बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. Post navigationरामनवमीची भेट, संजय शिरसाटांकडून तोंडभरून कौतुक अन् ऑफर, चंद्रकांत खैरे काय म्हणाले?‘जातीय प्रकोष्ठ स्थापन करणे ही मोठी चूक…’ गडकरी स्पष्टच म्हणाले, बावनकुळेंना दिला मोलाचा सल्ला
अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवारांचे ट्विट, ‘भाजपात काय अवस्था,राज्यसभेत…’ Apr 14, 2025 MH LIVE NEWS
‘…तर महापालिका लढवायलाही माणसं मिळणार नाहीत’; चंद्रकांत दादांचा संजय राऊतांना थेट इशारा Apr 14, 2025 MH LIVE NEWS
बीड पोलिसांची कमाल! अवघ्या तासाभरात चिमुकल्याचं अपहरण करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या Apr 14, 2025 MH LIVE NEWS