जेवण केलं, रुममध्ये गेले अन् काही वेळात गोळीचा आवाज झाला, लातूर मनपा आयुक्तांसोबत काय घडलं?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2025, 3:55 pm लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.सुदैवानं बाबासाहेब मनोहरे बचावले असून…