संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली आहे.मी देशमुख कुटुंबासोबत आहे आणि नेहमी चांगल्या माणसासोबत असणं गरजेचं असतं असं शिंदे म्हणाले.न्यायाच्या गोष्टी होतच राहतील मात्र ह्या लवकर होणं अपेक्षित आहे असंही शिंदे म्हणाले.देशमुख कुटुंबाचा त्रास कमी व्हावा एवढीच इच्छा आहे असं सयाजी शिंदे म्हणाले.