ज्योती मेटे सरपंचांच्या कुटुंबाला भेटल्या, सुनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2024, 11:10 am बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलीय. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरलीये. अशातच शिवसंग्रामच्या…