• Sat. Sep 5th, 2026

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Mar 12, 2025
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज

पुण्यात ३६.९ अंशांची नोंद झालीये. दुसरीकडे मुंबईसह, कोकण आणि रायगडमध्येही उष्णता वाढताना दिसत आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आव्हान भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलंय. मुंबईमध्ये दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणवताना दिसतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed