• Thu. Sep 10th, 2026

श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 7, 2025
श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला – महासंवाद




बुलढाणा,दि. ०६ (जिमाका):  श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार प्र. विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडून आज स्विकारला. श्रीमती सिंघल ह्या यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या सचिव म्हणून राजभवन मुंबई येथे कार्यरत होत्या. त्या भारतीय प्रशासकीय सेवेतील 2009 च्या तुकडीच्या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी आहेत.

000000







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed