• Thu. Sep 10th, 2026

ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंसोबत जाणार? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले

ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंसोबत जाणार? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2025, 2:27 pm

राज्यात सध्या ऑपरेशन टायगर चांगलंच चर्चेत आहे.उद्धव ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याचं शिवसेना शिंदे गटातून सांगण्यात येतंय.भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed