जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखलकामासाठी मुंबईला निघालेल्या परप्रांतीय तरूणाचा चुलता त्याच्या डोळ्यांदेखत गेला.