पिसाळलेल्या कुत्र्याने १२ जनावरांना घेतला चावा
रात्रीच्या सुमारास शेतकरी झोपले असताना दावणीला बांधलेल्या तब्बल 11 जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला.यात ७ बैल,४ गाई इतर १ गंभीर जखमी झाल्या आहेत.एकाच वेळी जनावरांनी हंबर्डा फोडल्याने शेतकरी जागे झाले.जनावरांच्या गोठ्यात जाऊन बघितला असता जनावरे खंबीर जखमी झाले होते.