दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न असून एक हिट लिस्ट सोशल मीडियावर माहिती व्हायरल होतेय.या व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणेंच्या नावाचा समावेश असल्यानं या संदर्भात त्यांना विचारण्यात आलं.आमच्याकडेही दहशतवाद्याची हिट लिस्ट आहे आम्ही त्यावर काम करतोय असं राणे म्हणाले. माझं आडनाव राणे आहे आम्ही सुरक्षा मागत नाही असंही नितेश राणे म्हणाले.