• Mon. Jan 6th, 2025

    वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण, मंत्र्याचं कनेक्शन… जितेंद्र आव्हाडांनी आतल्या गोष्टी सांगितल्या..

    वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण, मंत्र्याचं कनेक्शन… जितेंद्र आव्हाडांनी आतल्या गोष्टी सांगितल्या..

    Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2024, 9:43 pm

    वाल्मिक कराड याने आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणावरून जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर टीका केली. वाल्मिक कराड महाराष्ट्रात असूनही पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत, असं आव्हाड म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed