Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम30 Dec 2024, 8:30 pm
बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. सगळ्या लायसनची माहिती घेणे सुरू आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली. ज्यांना शस्त्र परवाना गरज नाही त्यांचे शस्त्र परवाने रद्द केली जातील, असं ते म्हणाले.