रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा कथित स्क्रीनशॉट शेअर केला होता.रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात बीड पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. रुपाली ठोंबरेंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.