संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करा. आमदार सुरेश धस यांनी घेतली पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेटपोलीस दलाबाबत जनतेचे काही आक्षेप आहेत.एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याचे समर्थक असल्यासारखा वागत आहेत.त्यामुळे मला वाटते या प्रकरणातील आका पकडावे अशी आमची मागणी आहे.या प्रकरणातील चार आरोपी अटक करावेत अशी आमची मागणी आहे.