• Wed. Jun 17th, 2026

    माजी कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 27, 2024
    माजी कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन – महासंवाद




    मुंबई, दि. २७:  देशाचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    यावेळी उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, नितीन राणे आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.







    तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक दिव्यांग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ कायम – मंत्री अतुल सावे – महासंवाद
    ‘स्टेट सीएसआर’ कक्षाच्या निर्मितीतून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी येणाऱ्या निधीचा विनियोग करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed