Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम24 Dec 2024, 6:44 pm
शिवेंद्रराजे भोसले यांना महायुती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. अलीकडच्या काळात शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन झालं असलं, तरी त्यांच्या संघर्षाच्या अनेक घटना सर्वांनी पाहिल्या आहेत. या संघर्षामागचं कारण नेमकं काय? यावर शिवेंद्रराजे पहिल्यांदाच बोलले.