• Sat. Sep 5th, 2026

नागपूर हिवाळी अधिवेशनाचे कामकाज २१ डिसेंबरपर्यंत

ByMH LIVE NEWS

Dec 18, 2024
नागपूर हिवाळी अधिवेशनाचे कामकाज २१ डिसेंबरपर्यंत




नागपूर, दि. १८ :  नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज शनिवार, दि.२१ डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत चालणार असल्याचे निवेदन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केले.

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed