महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले नाही.यानंतर भुजबळांसह त्यांचे कार्यकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये सभा घेतली.या सभेत छगन भुजबळांनी शेरोशायरी ऐकवत आपले इरादे स्पष्ट केले.