• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ-२०२४’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ-२०२४’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. गाडगीळ यांनी आतापर्यंत ७ पुस्तके लिहिली असून, २२५ वैज्ञानिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed