• Tue. Sep 8th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज बेळगावमध्ये महामेळावा; कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली

बेळगाव जिल्ह्यात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे, मात्र या मेळाव्याला कायदा व सुव्यवस्थेचा कारण देत कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली, तसेच जमावबंदीचे आदेश लागू केले, तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या नेत्यांना देखील कर्नाटक पोलिसांनी बंदी घातली आहे, तरीही मेळावा घेण्यावर एकीकरण समिती ठाम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed