मारकडवाडी गाव मागील एक आठवड्यापासून राज्यात चर्चेत आले आहे. राम सातपुतेंना लीड कसे काय मिळालं, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी 3 डिसेंबर रोजी हा प्रयोग केला होता. मात्र प्रशासनानं मतदान होऊ दिलं नाही. दरम्यान 8 डिसेंबर रोजी शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मारकडवाडी गावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेपूर्वी बॅनर लावण्यावरून उत्तम जानकर समर्थक आणि राम सातपुते समर्थकांमध्ये वाद झाला. नेमकं काय घडलं? तुम्हीच पाहा