• Sun. Dec 29th, 2024

    ८४ वर्ष झाली, किती दिवस जगतो परेश्वराला माहिती… अन् मधुकर पिचड यांचं ते भाषण अखेरचं ठरलं

    ८४ वर्ष झाली, किती दिवस जगतो परेश्वराला माहिती… अन् मधुकर पिचड यांचं ते भाषण अखेरचं ठरलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2024, 8:19 pm

    माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी नाशिक येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक मुळे महिनाभरापासून सुरु असलेली झुंज अखेर संपली. यानंतर मधुकर पिचड यांच्या शेवटच्या भाषणातील त्यांची वाक्य काहीशी खरीच ठरली असं म्हणायला हवं. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचं नाव देण्यात आलं. अकोले तालुक्यातील जनतेची अनेक दिवसांची मागणी मान्य झाली. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी या जलाशयाच्या नामकरण सोहळ्याला मधुकर पिचड यांनी हजेरी लावली होती. याचवेळी पिचड यांनी निर्वाणीची भाषा केली होती.. मधुकर पिचड या अखेरच्या भाषणात नेमकं काय म्हणाले होते ते पाहा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed