महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2024, 2:27 pm काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा ठाण्यातील निवासस्थानातून ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झाला.मुख्यमंत्री तीन दिवसाच्या सातारा दौऱ्यानंतर रविवारी ठाण्यात परतले.तब्येत ठिक असल्यानं रुग्णालयात जाण्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी सांगितलं.वैद्यकीय तपासणी करीता एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयात रवाना झाल्याचं सांगितलं जातंय.एकनाथ शिंदेंची तब्येत बरी असल्याचं आमदार भरत गोगावले यांनीही सांगितलं. Post navigation मारकडवाडीच्या धाडसाला सलाम, प्रशासन ब्रिटिशांसारखं वागतंय, पटोले कडाडले, बिंग फुटेल म्हणून…Nandurbar News: मॉर्निंग वॉकदरम्यान नाल्यात नवजात अर्भक, कान कुरतडलेले, रुग्णालयात नेताच अनर्थ घडला
Amruta Fadnavis : ‘मंत्र्यांची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते’, अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या? Sep 10, 2026 MH LIVE NEWS
Gokul Election : ‘गोकुळ’च्या रणसंग्रामाचे बिगुल वाजले, 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला होणार मतमोजणी Sep 10, 2026 MH LIVE NEWS
Kolhapur News : 15 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू झाल्यास पेटणार संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा Sep 9, 2026 MH LIVE NEWS
Nagothane Bridge : नागोठाणे उड्डाणपुलावर काचेच्या पट्ट्या; पूल सुरू करण्यापूर्वीच सुरक्षेचा सवाल Sep 9, 2026 MH LIVE NEWS