वैद्यकीय चाचणींनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडले, काय म्हणाले?
वैद्यकीय चाचणींनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडले.तब्येच चांगली आहे, चेकअपसाठी आलो होता, आता उत्तम आहे असं यावेळी शिंदे म्हणाले.
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली? ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2024, 2:27 pm काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा ठाण्यातील निवासस्थानातून ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झाला.मुख्यमंत्री तीन दिवसाच्या सातारा दौऱ्यानंतर रविवारी ठाण्यात परतले.तब्येत ठिक असल्यानं रुग्णालयात जाण्यापूर्वी…