मारकडवाडी ग्रामस्थांनी केलेली फेर मतदानाची मागणी गैरवाजवी असून कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे ती याचिका फेटाळून लावण्यात आल्याचे माळशिरसच्या….निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले आहे. आता मतदान आणि मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे.मात्र ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करताना प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसवून केलेली आहे.मारकडवाडी येथे झालेले मतदान अथवा मतमोजणी ही सर्व संबंधित प्रतिनिधींच्या….समोर करण्यात आलेली असून मतदानाच्या वेळी अथवा मतमोजणीच्या वेळी कोणताही….आक्षेप यांनी घेतलेला नसल्याने आता केलेली मागणी बेकायदेशीर असल्याची भूमिका….