• Sat. Sep 5th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

वर्धा – वर्धेत आज हिंगणघाट येथे योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा

भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन, दुपारी दोन वाजता होणार सभेला सुरुवात, विदर्भातील योगीची पहिली सभा वर्धेत, उन्हाचा तडाखा लक्षात घेता सभास्थळी उभारण्यात आले भव्य मंडप, सभेची जय्यत तयारी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सभेला कार्यकर्त्यांची असणार मोठी उपस्थिती, योगी आदित्यनाथ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed