• Sat. Sep 21st, 2024
नववीच्या मुलाने टॅरेसवरुन उडी घेत संपवलं जीवन, पालकांचा मन हेलावणारा आक्रोश


Nashik News: नाशिकमध्ये शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. आदित्य भंडारकर असं मृत मुलाचं नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed