• Sat. Sep 21st, 2024

school student suicide i n nashik

  • Home
  • नववीच्या मुलाने टॅरेसवरुन उडी घेत संपवलं जीवन, पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

नववीच्या मुलाने टॅरेसवरुन उडी घेत संपवलं जीवन, पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Nashik News: नाशिकमध्ये शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. आदित्य भंडारकर असं मृत मुलाचं नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

You missed