• Sat. Sep 21st, 2024
लोकसभा निवडणुकांची तारीख ठरली; मतदान कधी, मतदार किती, निकाल कधी लागणार? सर्व माहिती एका क्लिकवर

नाशिक : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाच्या सर्वात मोठ्या उत्सवाची अर्थातच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची राष्ट्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी घोषणा केली. या मतदानाच्या उत्सवातील आकड्यांचा खेळ खास ‘मटा’च्या वाचकांसाठी…

मतदान प्रक्रिया : १९ एप्रिल ते १ जूनदरम्यान
लोकसभेचे एकूण मतदारसंघ : ५४४
मतदानाचे टप्पे : एकूण ७ (कंसात जागा)
पहिला टप्पा – १९ एप्रिल (१०२)
दुसरा टप्पा – २६ एप्रिल (८९)
तिसरा टप्पा – ७ मे (९४)
चौथा टप्पा – १३ मे (९६)
पाचवा टप्पा – २० मे (४९)
सहावा टप्पा – २५ मे (५७)
सातवा टप्पा – १ जून (५७)
मतमोजणी निकाल – ४ जून

मतदार आकडेवारी :
एकूण नोंदणीकृत : ९७ कोटी
पुरुष : ४९.७ कोटी
महिला : ४७.१ कोटी
तृतीयपंथी : ४८ हजार

पहिल्यांदाच मतदान करणारे : १.८ कोटी

१८ ते २१ वर्षे वयोगट : २१.५० कोटी
१८ ते २१ वर्षे वयोगट : ८५ लाख महिला
२० ते २९ वर्षे वयोगट : १९.४७ लाख
८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले : ८२ लाख
१०० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले : २.१८ लाख

मतदानाचे लिंग गुणोत्तर : ९४८

एकूण १२ राज्यासंह केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त

देशातील मतदान केंद्रांची संख्या : १०.५ लाखांपेक्षा जास्त
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (ईव्हीएम) : ५५ लाख

सन २०१९ मधील आकडेवारी

निवडणुकांचे वेळापत्रक : १० मार्च रोजी जाहीर
मतदान प्रक्रिया : ११ एप्रिल ते १९ मेदरम्यान
निवडणुकीचे एकूण टप्पे : ७
एकूण नोंदणीकृत मतदार : ९१.२ कोटी
महिला मतदार : ४३.८ कोटी
पुरुष मतदार : ४७.३ कोटी
देशभरात एकूण झालेले मतदान : ६१.५ कोटी
एकूण मतदानाची टक्केवारी : ६७.४
मतमोजणी निकाल : २३ मे
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी; यंदा युवा मतदार ठरणार निर्णायक, साडेसहा लाखांपेक्षा जास्त नोंदणी
सन २०१९ लोकसभा, प्रमुख पक्षीय बलाबल

भारतीय जनता पक्ष (भाजप) : ३०३
काँग्रेस : ५२
तृणमूल काँग्रेस : २२
बहुजन समाज पक्ष (बसप) : १०
शिवसेना : १८
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : ५
माकप : ३
भाकप : २

टप्पेनिहाय महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ

सन २०१९ मधील पक्षीय बलाबल
भाजप : २३
शिवसेना : १८
काँग्रेस : १
राष्ट्रवादी काँग्रेस : ५
एमआयएम : १
एकूण मतदारसंघ : ४८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed