• Fri. Sep 11th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

बारामतीत नमो महारोजगार मेळावा, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बारामतीत

बारामतीत आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या पत्रिकेत आधी शरद पवारांचं नाव नव्हतं. मात्र त्यांनी पाहुण्यांना गोविंद बागेत स्नेहभोजनाचं आमंत्रण दिल्यानंतर तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नावाचा समावेश पत्रिकेत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *