यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी laxman sawatkar
आज रोजी दिनांक 10.9.2026 वाल गुरुवार तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बैलपोळा साजरा करण्यात आला आहे तरी या वर्षी बैलपोळ्याची नियोजन करते श्री तरोडा गावचे ग्रामपंचायत सदस्य सचिन भाऊ धुळे अनिल धुळे देवानंद धुळे वैभव वाढवे संजय सावरकर रणजीत धुळे राजू पाईकराव आहेत तसेच बैलपोळा हा साधारण असून सर्व व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व पटवून देतो तसेच बैलपोळा हा सण बैलाचे महत्त्व पटवून देणारे आहे बळीराजाचा सर्वात जवळचा जिवलग मित्र घरातील एक सदस्य म्हणजे बैल आहे मुक्या जनावरातील निस्वार्थपणे काम करणारा बैल हा एक प्राणी आहे म्हणजेच कष्टाची एक प्रतीक म्हणून ओळखले जाणारे प्राणी आहे त्यासाठी हा एक सण म्हणून त्याचा आदर करतो व त्यांचा मान राखतो आज यांना आपण गोड घास भरवतो अत्यंत आनंदाने पुरणपोळी गुलाब जामुन ही पुरी हे सर्व शेतकरी वर्ग कामगार वर्ग भागवत असतो बैलाचे शेतीसाठी किती मोलाचे योगदान आहे हे सर्व शेतकरी वर्ग जाण ठेवतात व त्या बैलाचे योगदान सचिन धुळे विश्वनाथ धुळे गुरुजी दिलीप धुळे यांनी पटवून दिले माणुस कितीही अत्याधुनिक शेती करत असेल तरीही त्याला बैल हा जोडी लागणारच आहे कारण की कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला मोल नाही आजच्या अत्याधुनिक यांचा यंत्राच्या युगामध्ये याची साथ कधी सुटत नाही असा बळव्याजाचा खरा मित्र म्हणजे बैल आहे कष्टाशिवाय मातीला मोल नाही बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही