Maratha Reservation : महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून लवकरच तो राज्य सरकारकडे दिला जाऊ शकतो.
मराठा समाजाला दिलासा मिळणार, राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावणार, मोठा निर्णय होणार?
