Pune Crime: रस्त्याच्या कडेला असलेल्या कापडी पालात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच युनिट पाचच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी त्या भागातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले.
cctvद्वारे ५५ किमीचा माग, एका ‘कार’मुळे संशय बळावला, पुण्यातील ‘त्या’ हत्येचा अखेर उलगडा
