• Sun. Sep 22nd, 2024

bibwadewadi woman murder accused arrested

  • Home
  • cctvद्वारे ५५ किमीचा माग, एका ‘कार’मुळे संशय बळावला, पुण्यातील ‘त्या’ हत्येचा अखेर उलगडा

cctvद्वारे ५५ किमीचा माग, एका ‘कार’मुळे संशय बळावला, पुण्यातील ‘त्या’ हत्येचा अखेर उलगडा

Pune Crime: रस्त्याच्या कडेला असलेल्या कापडी पालात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच युनिट पाचच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी त्या भागातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले.

You missed