Nashik Yellow Alert: पावसाने धो धो धुतले! नाशिकमध्ये काही मिनिटांत 24 मिमी पावसाची नोंद; दोन दिवस ‘यलो अलर्ट’
सोमवारी सकाळपासून उकाडा जाणवत असल्याने पाऊस पडेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. दुपारी जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली.