• Tue. Sep 22nd, 2026

मलिकांचा प्रश्न, संजय राऊत चिडले, म्हणतात, भाजप पक्ष नसून मोदी-शाहांची टोळी आहे!

मलिकांचा प्रश्न, संजय राऊत चिडले, म्हणतात, भाजप पक्ष नसून मोदी-शाहांची टोळी आहे!

Edited by अक्षय आढाव | | Updated: 10 Dec 2023, 4:25 pm

Subscribe

नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सामील करून घेण्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप राजकीय पक्ष आहे का? ती ढोंगी पार्टी आहे. ती एक टोळी आहे. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी भाजपमध्ये होते, त्यावेळी भाजप पक्षात चांगली विचारधारा होती. आता विचारधारा राहिलेली नाहीये, अशी टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत-नरेंद्र मोदी-अमित शाह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed