• Tue. Sep 15th, 2026

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त कविता संघवी यांची मुलाखत

ByMH LIVE NEWS

Nov 9, 2022
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त कविता संघवी यांची मुलाखत

मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त कविता संघवी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR.

मुंबईतील चत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी शाळेत राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याची माहिती ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed