• Fri. Sep 11th, 2026

जरांगे-शिंदेंविरोधात सदावर्तेंची तोफ धडाडली; राज ठाकरे, रोहित पवार यांनाही सुनावलं

ByMH LIVE NEWS

Sep 11, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे. मात्र जरांगेंसोबतच यावेळी सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मिळालेल्या पुरस्कारावरून सदावर्तेंनी कविता केली. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्यावरून सदावर्तेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मुंबईतील शिवसेना भवनातील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हटवा असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed