#manojjarange #ajasbaraskar #marathareservation #marathaandolan मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं अंतरवालीत सराटीत उपोषण सुरुये .त्यांचे माजी सहकारी असलेले अजय बारस्कर यांनी सडेतोड टीका केलीय. जरांगेंवर गंभीर आरोप केलेत.जरांगे आधी उघड बोलायचे आता बंददाराआड चर्चा करतात, डील करतात असा आरोप त्यांनी केलाय. जरांगे फेक नरेटीव्ह परसवत आहेत, असा दावा अजय बारस्कर यांनी केलाय..पाहुया