• Wed. Sep 2nd, 2026

Gunratna Sadavarte | मनोज जरांगेंच्या तब्येतीची नव्हे तर विकृतीची काळजी, एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#udaysamant #gunratnasadavarte #eknathshinde #radhakrishnavikhepatil #manojjarangrprotest #marathaandolanजालन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरुये..मुंबईत धडकण्याचा इशारा मराठा बांधवांनी दिलाय..तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *