#udaysamant #gunratnasadavarte #eknathshinde #radhakrishnavikhepatil #manojjarangrprotest #marathaandolan #rajthackeray #mns महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींचा फोटो हटवायला सांगितला..यानंतर मुंबईत भाजप आणि मनसेत राडा झाल्याचं पाहायला मिळालं..आता यावरून वकिल गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय..