• Wed. Sep 2nd, 2026

OBC मोर्चात Laxman Hake एकाकी पडले, ओबीसी नेत्यांनी पाठ फिरवली, हाके काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#laxmanhake #obcprotest #obcreservation #devendrafadnavis #bjp ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वातील मोर्चाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलीये..अशी माहिती हाकेंनी दिलीये..पुण्यापर्यंत येऊन पोहोचलेला मोर्चाची अचानक माघार का..सरकरानं काय आश्वासन दिलंय..यावर हाके काय म्हणालेत पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed