#manojjarange #hungerstrike #marathareservation #vikhepatil #udaysamantमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरातून संयुक्त पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि आंदोलनावर भाष्य केलंय.पाहूया नेमकं ते काय म्हणालेत.Today marks the fifth day of Manoj Jarange Patil’s hunger strike demanding Maratha reservation. Ministers Radhakrishna Vikhe Patil and Uday Samant held a joint press conference in Chhatrapati Sambhajinagar to address Manoj Jarange Patil’s demands and the agitation. Let us see exactly what they said.