• Mon. Sep 14th, 2026

अमित शाह अभी बाकी हैं, मुंबईकरांचा राडा, विजयी रॅलीची झलक पहाच

ByMH LIVE NEWS

Jul 26, 2026 #mt
अमित शाह अभी बाकी हैं, मुंबईकरांचा राडा, विजयी रॅलीची झलक पहाच


दिल्लीतील सीजेपी आंदोलनाच्या यशानंतर मुंबईत जोरदार सेलिब्रेशन केले जात आहे. ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या तिरंगा जल्लोष रॅलीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तरुणांनी आणि ज्येष्ठांची सकळापासून गर्दी जमतेय. हातात पोस्टर्स आणि विजयाच्या घोषणा देत तरुण जल्लोष करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed