• Sun. Sep 13th, 2026

मुंबईतील विजयोत्सव विद्यार्थ्यांचाच; मुंबईतील रॅलीत संदीप देशपांडेंच्या टीशर्टची चर्चा

ByMH LIVE NEWS

Jul 26, 2026 #mt
मुंबईतील विजयोत्सव विद्यार्थ्यांचाच; मुंबईतील रॅलीत संदीप देशपांडेंच्या टीशर्टची चर्चा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याने देशभरात जल्लोष केला जातोय. मुंबईतही शिवाजी पार्क येथे तरुणांचा विजयोत्सव साजरा होताना दिसत आहे.तिरंगा मार्च विजयोत्सवामध्ये मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची चर्चा रंगली आहे. ‘हिटलर का बेटा झुटलर’ या देशपांडेंच्या टीशर्टने सध्या साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. विजयोत्सव विद्यार्थ्यांचा असून ठाकरे बंधूही सहभागी होणार असल्याचे देशपांडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed