• Wed. Sep 9th, 2026

मुंबईतील आंदोलनापूर्वी राज ठाकरेंचा मोठा इशारा; गालबोट लावणाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांना सूचना

मुंबईतील आंदोलनापूर्वी राज ठाकरेंचा मोठा इशारा; गालबोट लावणाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांना सूचना

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

देशभरात गाजत असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूही मैदानात उतरले आहेत. ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या तिरंगा मोर्चासाठी मुंबईत जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण देशभरातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना ठाकरे बंधूंच्या या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच या मोर्चापूर्वी राज ठाकरेंकडून विशेष आवाहन करण्यात आलंय. तर महाराष्ट्रातील पोलीस हे आपल्यासोबत आहेत, असंही राज ठाकरेंचं म्हणणंय. नेमकं काय म्हटलंय राज ठाकरेंनी जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed